Farmers Committee: भालेवाडीत कृषी, ग्रामीण पर्यटन शेतकरी समितीची स्थापना
Integrated Tourism Project: सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्पात कृषी पर्यटन, कृषी मॉल (अॅग्री मॅाल), रेशीम शेती, धार्मिक पर्यटन, जल पर्यटन आणि विनयार्ड पर्यटन हे प्रमुख घटक समाविष्ट आहेत.