Interview with Satish Marathe : शेतकऱ्याच्या हाती पैसा देणारी व्यवस्था उभारा
RBI Director Satish Marathe: राज्यात विविध उपक्रमांद्वारे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे केले जात असताना त्यांनी सहकार कायद्यातील त्रुटींवर बोट ठेवत कायदा बदलण्याचा आग्रह धरला आहे. यासंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत.