Methane Reduction: मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी पशू व्यवस्थापनातील बदल
Sustainable Livestock: आवश्यक तेलांना रुमेनमधील मिथेन निर्मिती कमी करण्याची प्रभावी क्षमता असल्याचे संशोधनातून स्पष्ट होत आहे. सूक्ष्मजीवांच्या किण्वन प्रक्रियेत बदल घडवून आणत हे तेल पर्यावरणपूरक आणि शाश्वत पशुपालनाासाठी उपयुक्त ठरू शकतात. भविष्यात त्यांचा व्यावसायिक वापर वाढण्याची शक्यता आहे.