Eshwed Biotech: ईश्वेद बायोटेक झारखंडमध्येकरणार फळे, भाज्या उत्पादनात काम
Biotech Developmen: बुलडाणा जिल्ह्यातील ईश्वेद बायोटेक झारखंडमध्ये जैवतंत्रज्ञानाधारित कृषी परिवर्तनात आपला वाटा देणार आहे. ईश्वेद कंपनीने झारखंड राज्यात कृषी क्षेत्रातील व्यापक परिवर्तनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.