Enterotoxemia In Goats: पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा धोका, वेळीच करा प्रतिबंध
Enterotoxemia In Sheep: आंत्रविषाराचा प्रादुर्भाव एका आठवड्याच्या करडांपासून मोठ्या शेळ्या आणि मेंढ्यांपर्यंत कोणत्याही वयोगटातील जनावरांमध्ये होऊ शकतो. मात्र, करडे आणि कोकरे यांना या आजाराचा सर्वाधिक धोका असतो.
Enterotoxemia In Goats and Sheeps During MonsoonAgrowon