Rural Migration: चार दशकांच्या ग्रामविकास आराखड्याची गरज
Rural Distress: गेल्या तीन–चार दशकांत ग्रामीण भागातून शहरांकडे वाढलेले स्थलांतर हे अचानक घडलेले नसून ग्रामीण व्यवस्थेतील मूलभूत समस्यांचे द्योतक आहे. रोजगार, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि सन्मानाचे जीवन या बाबतीत गावे मागे पडत गेली आणि शहरे पर्याय म्हणून पुढे आली.