Rural Governance : ग्रामपंचायतीतर्फे विविध समित्यांचे नियोजन
Gram Panchayat Administration : पंचायत स्तरावर सरपंच हा सर्वाधिकारी जरी असला तरी त्याला सल्ला देणे, लोकसहभाग वाढविणे, यासाठी अभ्यास गट असल्यास नियोजन अचूक आणि निर्णय प्रक्रिया सुलभ होते. समाजातील अशा व्यक्तींचे साहाय्य आवश्यक असते.