Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ
नागपूर गोशाळांनी केवळ देणग्यांवर अवलंबून न राहता स्वतःच्या उत्पन्नातून दैनंदिन खर्च भागवावा, तसेच गोवंश संवर्धनासाठी शाश्वत आर्थिक व्यवस्था उभी करावी, यासाठी ‘गो-१० संकल्पा’तून विविध उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत आहे.
Organic Cow Products and Economy: The Success Plan of Go-10 Sankalpagrowon