Broiler Poultry Farming: पोल्ट्रीमध्ये काटेकोर आहार, आरोग्य व्यवस्थापनावर भर
Farmer Success Story: पुणे जिल्ह्यातील कर्डे (ता. शिरूर) येथील रवी भास्कर वाळके यांची ५ एकर शेती. त्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ब्रॉयलर कुक्कुटपालनाची जोड दिली आहे. मागील १३ वर्षांपासून ते करार पद्धतीने ब्रॉयलर कुक्कुटपालन करत आहेत.