Banana Farming: केळी बागेत काटेकोर सिंचनासह कीड, रोग नियंत्रणावर भर
Agriculture Success Story: जळगाव जिल्ह्यातील खर्चाने (ता.जामनेर) शिवारात नीलेश पाटील यांची वडिलोपार्जित १३ एकर काळी कसदार जमीन आहे. त्यांनी कला शाखेतून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर सात वर्षे महाविद्यालयात नोकरी केली. पुढे २०१८ मध्ये नोकरी सोडून पूर्णवेळ शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.