Turmeric Farming: हळदीमध्ये अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर
Success Story: नांदेड जिल्ह्यातील डोंगरगांव शिवारात (ता. मुदखेड) शंकर व्यवहारे यांची पाच एकर जमीन आहे. त्यात एक एकरांवर हळद पीक आहे. तर उर्वरित प्रत्येकी दोन एकर क्षेत्रात केळी आणि ऊस लागवड आहे.