Rose Cultivation: गुलाब लागवडीमध्ये अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर
Flower Farming: नांदेड जिल्ह्यातील बोरगाव (नादरे), ता. मुदखेड येथील विठ्ठल नामदेव नादरे हे मागील वीस वर्षांपासून फुलशेती करत आहेत. त्यांच्याकडे दरवर्षी दोन एकरमध्ये फुलपिके घेतली जातात. दोन वर्षांपूर्वी गुलाबाची पाचशे रोपे लावली होती.