Wheat Farming: गहू पिकात पेरणीपासून काढणीपर्यंत यांत्रिकीकरणावर भर
Farmer Success Story: अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भाग पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने तसा हा भाग दुष्काळी आहे. बहुतांश पिके पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. मात्र या भागातील काही शेतकरी वेगवेगळ्या प्रयोगातून व उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पिकांचे यशस्वी उत्पादन घेत आहेत.