Water Sector Budget: जलक्षेत्रासाठी दीर्घकालीन तरतुदींवर भर
Union Budget Analysis: राष्ट्रीय पातळीवर जलसंधारण कामांचे जिओ टॅगिंग होणार आहेत. त्याचे निधी वितरण कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होणार आहे, यामुळे अधिक पारदर्शकता येणार आहे. या तरतुदीचे फायदे विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांना होणार आहेत.