Turmeric Farming: हळदीमध्ये पीक संरक्षण, अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर
Success Story: हळद लागवडीत काटेकोर अन्नद्रव्ये व्यवस्थापन, पीक संरक्षण, सिंचन व्यवस्थापन आदी कामांचे वेळेवर नियोजन करून दर्जेदार हळदीचे उत्पादन घेण्यात प्रकाश सुतार यशस्वी झाले आहे.