Cotton Farming: कपाशीच्या शाश्वत उत्पादनासाठी काटेकोर नियोजनावर भर
Success Story: अकोला जिल्ह्यातील तळेगाव बाजार (ता. तेल्हारा) अतुल मगर यांची एकूण १८ एकर शेती आहे. या व्यतिरिक्त दरवर्षी भाडेतत्त्वावर २० ते २५ एकर शेती घेऊन त्यात विविध पिकांची करतात. त्यामुळे शेतीमध्ये पिकांची वैविध्यता राखणे शक्य झाले आहे.