Turmeric Farming: हळदीमध्ये संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर
Crop Protection: नांदेड जिल्ह्यातील चिदगिरी शिवारात कैलास गिरी यांनी दोन एकर हळद पीकात संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन करून दर्जेदार हळद उत्पादन सुनिश्चित केले आहे. लागवडीपासून कंद भरणीपर्यंत ठिबक आणि रासायनिक खतांच्या नियोजनामुळे पीक निरोगी राहते.