Sericulture Farming: दर्जेदार तुती पाला उपलब्धतेवर भर
Success Story: टाकळगव्हाण (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथील श्रीधर बळवंतराव शृंगारे यांना १५ वर्षांच्या अनुभवातून रेशीम शेतीतील बारकावे माहीत झाले आहेत. रेशीम कीटकांना दर्जेदार तुती पाला उपलब्ध केल्यावरच गुणवत्तापूर्ण कोष उत्पादन मिळते, असे ते सांगतात.