Ellora Crop Show: छत्रपती संभाजीनगर येथे ‘एलोरा क्रॉप शो’
Elora Natural Seeds: उत्पादनवाढीसाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने एलोरा नॅचरल सीड्स प्रा. लि. यांच्या वतीने ५ जानेवारी ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘एलोरा क्रॉप शो २०२६’चे भव्य आयोजन केले आहे.