Agricultural Subsidy: ‘डीबीटीतील’ पात्र शेतकऱ्यांना ‘कृषी समृद्धी’तून लाभ मिळणार
Agriculture Minister Dattatray Bharane: डीबीटी (थेट लाभ हस्तांतर) पोर्टलवरील प्राप्त अर्जांना अनुदान द्यावयाचे झाल्यास ४४,६३७ कोटी रुपये लागणार असून आतापर्यंत ६५२१ कोटी ४० लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. तसेच ४६ लाख ७० हजार लाभार्थ्यांना कृषी समृद्धी योजनेतून लाभ देण्यात येणार आहेत,’’