Crop Loan Waiver: कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करावे
Farmer Scheme 2026: कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली असून, योजनेचा लाभ मिळविण्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी केले आहे.
Aadhaar Verification Mandatory for Loan WaiverAgrowon