Electricity Theft Marathwada : मराठवाड्यात ११८६ मीटरमध्ये वीज चोरी
MSEDCL Power Theft Action : महावितरण छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाच्या मंडल कार्यालय अंतर्गत एप्रिल २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात आली.