Electricity Bill Reduction: वीजदर उद्यापासून कमी होणार
Power Tarrif Updates: महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय घेत, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ‘महावितरण’च्या २०२५-२६ ते २०२९-३० या पाच आर्थिक वर्षांसाठीच्या बहुवार्षिक वीजदर प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.