Electricity Supply Issues: शेतकरी अडचणीत; पिके करपत असताना सिंचनासाठी वीज नाही, लोडशेडिंगवरुन खासदार ओमराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Marathwada Load Shedding: पावसाअभावी मराठवाड्यात पिके करपत असताना सिंचनासाठी वीज मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. यासाठी लोडशेडिंग बंद करण्याची मागणी खासदार ओमराजेंनी केली आहे.
Soybean Crop Damage: Electricity For Irrigation To Marathwada farmers.(Agrowon)