Electricity Bills: वीज ग्राहकांना नऊ महिन्यांत मिळाली ९ कोटी रुपयांची सूट
Digital India Campaign: वीजबिले भरण्यासाठी ऑनलाइन पर्यायांचा वापर आणि वेळेत बिल भरण्याच्या सवयीमुळे ग्राहकांनी चालू आर्थिक वर्षाच्या ९ महिन्यांत तब्बल ९ कोटी ५ लाख रुपयांची सूट मिळवली.