Electricity Subsidy: उपसा योजनांना वीजबिलात आणखी दोन वर्षे सवलत
Cabinet Meeting Decision: शेतकऱ्यांसाठीच्या अति उच्चदाब, उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजनेसाठीच्या वीजदर सवलत योजनेस आणखी दोन वर्षांसाठी, म्हणजेच मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यास मंगळवारी (ता. ९) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.