Agriculture Electric Pump: विद्युत पंपांच्या चोरीने शेतकरी त्रस्त
Irrigation Pump Stolen: अहिल्यानगर जिल्ह्यात संत्रा फळांच्या चोरीनंतर विद्युतपंप चोरांच्या त्रासाने शेतकरी त्रस्त झाले आहे. दोन दिवसांपूर्वी घारगाव (ता. संगमनेर) येथे तिघांना पकडले.
Electric pump theft incidents in Ahilyanagar districtAgrowon