Agriculture Pump Theft: विद्युत मोटारचोरांमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकरी त्रस्त
Farmers Issues: अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध भागांत विहिरी व अन्य जलस्रोतांवरील विद्युत पंप चोरीच्या घटना वाढल्या असून शेतकरी व सामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या पंप चोरांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुशांत आरोटे यांनी केली आहे.