Local Body Elections: सोलापुरातील ७०१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडणार
Gram Panchayat: सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील जवळपास ७०१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापैकी ६५१ ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी २०२६ मध्ये संपणार असून, ५० ग्रामपंचायतींची मुदत यापूर्वीच संपलेली आहे.