Local Body Elections: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा नगर परिषद, एका नगरपंचायतसाठी होणार निवडणूक
Member Election : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, सिल्लोड, पैठण, कन्नड, गंगापूर, खुलताबाद या नगर परीषदसह फुलंब्री नगरपंचायतसाठी सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत.