Election Result : निवडणुकांचे निकाल आता २१ डिसेंबर रोजी
Nagpur High Court Orders: राज्यात मंगळवारी झालेल्या (ता.२) आणि उर्वरित २० डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांच्या मतदानाची मतमोजणी आणि निकाल २१ डिसेंबर रोजी घोषित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.