Pipani symbol(Agrowon)
ॲग्रो विशेष
Pipani symbol: निवडणूक आयोगानं 'पिपाणी' चिन्ह वगळलं, शरद पवारांना मोठा दिलासा
Maharashtra local body elections: निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्हांच्या यादीतून पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वगळले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे.

