Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी हप्त्याला स्थगिती; निवडणूक आयोगाचा राज्य सरकारला झटका
Women Welfare: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याचा आगाऊ हप्ता देण्यास राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. आदर्श आचारसंहिता लागू असल्याने महिलांना आता केवळ डिसेंबर महिन्याचाच हप्ता देणे शक्य होणार आहे.