Local Body Election: निवडणुकीची रणधुमाळी अन् दिवाळी
Political Race: सर्वच विरोधी पक्षांना भलेमोठे खिंडार पडल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीची मेट्रो ट्रेन वेगात धावत आहे. एकीकडे इच्छुकांची गर्दी आणि दुसरीकडे संधी असे समसमान पारडे आहे. त्यामुळे कुणी बेंडकुळ्या दाखवत असेल तर घोडेमैदान दूर नाही.