Ahilyanagar News: कोरोना काळात चुकीचे उपचार केल्याने मृत्यू, पाच डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
Patient Death: छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशावरून तोफखाना पोलिस ठाण्यात पाच नामांकित डॉक्टरांसह अनोळखी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे