Village Development: संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी विहिरींचे खोलीकरण करा; जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांचे निर्देश
Deepak Vaidya Water Conservation Initiative: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर यंदा कमी पावसाचा अंदाज व्यक्त होत असल्याने, ग्रामीण भागात संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा विहिरींचे ५० फुटांपेक्षा अधिक खोलीकरण करावे आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीने गाळ काढावा.