El Nino: ‘एल निनो’ जलसंधारणासाठी इष्टापत्तीच कमी कालावधीतील कामे पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
CM Devendra Fadnavis: ‘एल निनो’चे संभाव्य संकट हे जलसंधारणासाठी इष्टापत्ती ठरावी यासाठी कमी कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
Devendra Fadnavis water conservation directivesAgrowon