Pulses Market: ‘एल निनो’चे वर्ष आणि तूर भावाचा विक्रम, हे समीकरण ठरलेले आहे. यापूर्वी २०१५-१६ आणि २०२३-२४ मध्ये बाजाराने याचा अनुभव घेतलेला आहे. यंदा तर देशातील उत्पादन गेल्या दशकातील नीचांकी पातळी गाठण्याची शक्यता आहे.
Lower Production and Import Challenges May Push Tur Prices HigherAgrowon