El Nino Impact Preparation: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘टास्क फोर्स’ स्थापन करावेत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
CM Devendra Fadnavis: पाणीबचतीसाठी आणि इतर पूरक उपाययोजनांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्तरावर ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
Task Forces to Be Formed Amid El Nino Threat: CM FadnavisAgrowon