Tea Production Decline: ‘निलगिरी’च्या चहावर ‘एल निनो’चे सावट

El Nino Impact: पहिल्यांदाच ‘एल निनो’च्या प्रभावाने तीव्र उष्णता आणि दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका येथील चहा उत्पादनाला बसला आहे. दीर्घकाळ पावसाने ओढ दिल्याने चहाच्या नवीन पानांच्या वाढीवर गंभीर परिणाम झाला आहे.
Climate change impact on tea production
El Nino effect on tea productionAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com