Agricultural Commodity Prices: ‘एल निनो’मुळे शेतीमालाच्या भावात सुधारणा
Climate Impact on Indian Agriculture: ‘एल निनो’चा परिणाम अनेक देशांमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे. भारतातही पावसाचे प्रमाण आणि असमान वितरण यामुळे खरिपातील पीक उत्पादनाविषयी चिंता वाढत आहे. ‘एल निनो’च्या परिणामामुळे केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस, सोयाबीन, मका, कडधान्य तसेच इतर शेतीमालाच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.