Fodder Shortage: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर चाराटंचाईचे संकट शक्य: पशुसंवर्धन आयुक्त डॉ. पाटील
Livestock Commissioner: ‘एल निनो’च्या संभाव्य संकटामुळे राज्यात चाराटंचाई निर्माण होऊन दुग्धोत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी पोषक चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी पशुपालकांनी आतापासूनच चारा पिकांचे नियोजन आणि साठवणुकीवर भर द्यावा.
Livestock commissioner warning on fodder crisisAgrowon