Government Support: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार! एकनाथ शिंदेंच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा
Kartiki Wari Mahapuja: ‘‘राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होऊन बळीराजा आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी व समाधान नांदू दे,’’ असे साकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (ता. २१) श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.
Eknath Shinde performs official Kartiki Wari Mahapuja in PandharpurAgrowon