Natural Disaster Relief: नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा
Eknath Shinde: अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागात तत्काळ पंचनामे करा व शेतकऱ्यांना मदत करा. जालना-नांदेड रस्त्याच्या भूसंपादन प्रक्रियेत मूल्यांकन फरकाची शेतकऱ्यांची मागणी आहे, त्याची तपासणी करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.