Maharashtra Drought Relief: राज्यातील बळिराजाची कदापि दिवाळी काळी होणार नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Farmer Support: राज्यातील दुष्काळाचे संकट मोठे आहे. ही वेळ राजकारण करण्याची नव्हे, तर शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याची आहे. राज्य सरकार सढळ हाताने मदत करणार असून बळिराजाची दिवाळी काळी होणार नाही.
Efforts to Expand Irrigation and Develop Water Grid in MarathwadaAgrowon