Farmer Accident Compensation: शेतकरी अपघात सुरक्षा योजनेअंतर्गत ऐंशी जणांना मदत
Gopinath Munde Scheme: स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ऑक्टोबर २०२५ अखेर जिल्ह्यातील ८० शेतकरी व त्यांच्या वारसांना एकूण रुपये १ कोटी ५९ लाख सानुग्रह प्रदान करण्यात आले आहे.