Electric Shock: विजेच्या धक्क्याने गोठ्यातील आठ गाईंचा मृत्यू
Cattle Loss of Farmer: देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथे मंगळवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसादरम्यान महावितरणची वीजवाहिनी तुटून गोठ्यावर पडल्याने विद्युत प्रवाह गोठ्यात उतरला. या दुर्घटनेत विजेचा धक्का बसून आठ गाईंचा मृत्यू झाला.
Farmer Suffers Heavy Loss After Electrocution of CattleAgrowon