Interview with Dr Sanjay Kolte: साखर उद्योग बळकट करण्यासाठी प्रयत्न
Dr Kolte Interview: राज्याचा निम्मा ऊस गाळप हंगाम आता संपला आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन जास्त होत आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच साखर उद्योगदेखील काही समस्यांशी झुंजत आहे आहेत. तरीदेखील यंदा साखर उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. हंगामाबाबत साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्याशी झालेली बातचीत.