Pomegranate Farming: डाळिंबाची गुणवत्ता, दर्जा राखण्यासाठी प्रयत्न
Farmer Success Story: सोलापूर जिल्ह्यातील सातोली (ता. करमाळा) येथे हरिश्चंद्र साळुंके यांची १५ एकर शेती आहे. त्यात सव्वादोन एकर क्षेत्रावर भगवा वाणाची डाळिंब बाग आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये तूर, मका इत्यादी पिके आहेत.
Harishchandra Babanrao Salunke and their Pomegranate OrchardAgrowon