Agri Logistics: उत्पादन ते वाहतूक महत्त्वाचे टप्पे
Cold Chain: फळे व भाजीपाला उत्पादनानंतर ताजे ठेवण्यासाठी योग्य वाहतूक व्यवस्था अत्यंत महत्त्वाची ठरते. उत्पादनाची वेळ, हंगाम, बाजारपेठेतील मागणी आणि कोल्ड चेन सुविधांतील समन्वय असल्यास उत्पादनाचे आर्थिक मूल्य लक्षणीयरीत्या वाढू शकते.